वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes

वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes 

birthday wishes for friend in marathi, birthday wishes in marathi,happy birthday marathi, happy birthday wishes in marathi text, वाढदिवसाच्या शुभेच्छा
भावाला/मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा {Happy Birthday Brother In Marathi} 

 नेहमी प्रोत्साहित करणारा 💖आणि संकटात साथ देणारा 
तुझ्या सारखा भाऊ मिळाला हे माझं भाग्यच आहे 💘💘
आयुष्यात नेहमी तु खुश रहा तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे.. 🎂🍰🎉🎊 
दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छ ...😍😍

भाऊ 💖असतो खास
त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु
भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास
दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छ ...😍😍

शाळेत शिकलो मी बरेच काही..
पण भावाच्या💖 अनुभवाच्या धड्यांपेक्षा,
प्रेरणादायी असे काहीच नाही.
भाऊ माझा जीव की प्राण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा..💘💘

नेहमी माझ्या पाठीशी 
राहिल्याबद्दल धन्यवाद.
🎂😍दादा  तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍

आयुष्यातले सगळे क्षण💖 आठवणीत राहतात असं नाही.,पण काही क्षण💖 असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत....हा वाढदिवस💖 म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच💘....पण..आमच्या शुभेच्छानी💘 वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भावा 🎂

तुझी सर्व स्वप्न 💖पूर्ण होवोत
तुला उंच भरारी घेण्यास बळ मिळो★★★
तुझ्या आयुष्यात कधी दुःखाचा सामनाही न हो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना💥💘
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

💘माझ्या आयुष्यात येणाऱ्या सर्वच चांगल्या-वाईट आठवणी ह्या तुझ्याशी निगडित आहेत💘
आपण कितीही भांडलो 😁तरी आपल्या मनात एकमेकांविषयी खूप प्रेम आहे
अशा माझ्या हुशार प्रेमळ आणि मनमिळाऊ भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... 💘💘🎂

माझ्या गोड दादास
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
तुला माझ्या आयुष्यात आणल्या बद्दल
देवाचे मनःपूर्वक आभार.
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... 💘💘

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भावा... 

कधी अंधाराची रात्र होती
सावलीलाही भिणारी माझी💘 अशी एक वाट होती 🎁
तेव्हा फक्त तुझी 💖आणि फक्त तुझीच साथ होती मित्रा💖
🎂 जिवलग मित्रास💖 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🌠

तुझ्या सारखा चांगला भाऊ मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि
माझ्या आवडीचा  एकच दिवस..💘
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬... 🎂😍

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात!, त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!💘

संकल्प असावेत नवे तुझे.
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा.
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तू केवळ माझा मोठा भाऊ💖 नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.💖 तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. 💖💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.💖

तुला काय हवं असा प्रश्न विचारला तरीही तुझं सुख 😇इतकं उत्तर देणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💘💘💗💓

परीस्थिती बदलल्यावर माणसं ही बदलतात
💘परंतु एक व्यक्ती कधीच बदलत नाही💘
ती आहे तशीच राहते!
ती आपली आई असते
💘💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई💘💘

तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
💘💘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई💘💘

 शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई 💘 म्हणतात
💘प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💘

नऊ महिने पोटात सांभाळते 💖आणि आयुष्य भर लेकरांची काळजी घेते💖
माहित नाही आई💘 हे सगळं कोणत्या पुस्तकातून शिकते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई💘

स्वतःचे दुःख न दाखवता
आमच्या सुखासाठी सदैव
प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💗💖💖
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎉

अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या पण माझ्या आईची💖 जागा कोणीच घेऊ शकत नाही 💖💖
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई💖.. 

बाबाना / वडिलांना वाढदिवस शुभेच्छा Happy Birthday baba / Pappa 

बाबा तुमच्या 👋मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक👫 आधार,
तुम्हीच दिलात उत्साह 💕आणि विश्वास,
जणू बनलात😇 आमचे श्वास.
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना 🙍देवाला,
सुख समाधान💖 मिळो तुम्हाला.
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,💥💥❤

"माझ्या पंखांना बळ💪 देण्यास बाबा, तुम्ही कायम प्रयत्न करीत राहिलात💖 तसेच माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात💖. या साठी माझ्याकडून तुम्हास खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा"... 💕

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझा रुबाब
आणि माझे धाडस आहेत तुम्हीं,
मला अभिमान वाटतो
की तुम्हीं माझे वडील आहात
🎂🎂🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🎂🎂🎂
प्रिय बाबा,

रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही,
खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.. 💘💘

आ्ई वडिलांपेक्षा💖 मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही. पप्पा💖💖 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💞

👪 नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर आपल्या वडिलांचा💖 आशीर्वाद असतो 👪
त्यांच्या सर्व इच्छा 💖 पूर्ण करणारा त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉


माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.💗💗

नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छाHappy Birthday Husband 

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!💘💘

कधी भांडतो, कधी रुसतो, 
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, 
असेच  भांडत राहू, पण कायम सोबत राहू, 
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू
भरभरून सुख देतोस तू
काही न बोलताच समजून घेतोस तू
खऱ्या अर्थाने मला जपतोस तू
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. 

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. 💘💕

हे बंध रेशमाचे आपल्या प्रेमाच्या नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार..
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!💘💘

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,
रडवले कधी तर हसवले कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण इच्छा 
नवरोबा 💘 तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा …🎂🎂🎂

माझ्या चेहऱ्यावर हसू कायम😁😄 राहावे यासाठी करत असता
सतत प्रयत्न, अशा माझ्या लाडक्या पतीला💖 वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा.... 

तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे आहो... 

कधी कधी आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात, 
ज्या आपले आयुष्य कायमचे बदलून टाकतात. 
 आपल्या हृदयावर राज्य करतात. 
तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद  
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहो💘💘  

हीच आहे💗 ईश्वराकडे प्रार्थना
कारण मला तुझ्यासारखी💖
कष्टाळू, प्रेमळ💖 आणि मनमिळावू 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💘💘

माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही 💗💗
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.... 💗💘💘

हळू हळू आयुष्याचं
कोडं सुटत जावं…
अश्याच तूझ्या सहवासानं
आयुष्य फुलत जावं…💘💘
पाण्यात पाहतांना सखे
तुझचं प्रतिबिंब दिसावं
ह्या जन्मीचं नातं आपलं
सात जन्मी टिकावं..!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा..💘💘

माझ्या हृदयावर राज्य करणाऱ्या
राणी  साहिबा.. ❤ यांना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….❤
माझ्या पत्नीला💘 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.... 💘💘

आज तिचा वाढदिवस आहे,
जिच्यासाठी 😍 माझ्या आयुष्यातील
प्रत्येक दिवस आहे.... 
🎂💕माझ्या जीवनसाथीला🎂💕
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂💕

माझ्या घराला घरपण आणणारी 💗
आणि आपल्या 💗प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या 
माझ्या प्रेमळ पत्नीस💗💗 
वाढदिवसाच्या शुभेच्छा... 

मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
Life partner मिळाली.
❤❤वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा बायकॊ ❤❤

 घराला घरपण, 
प्रत्येक नात्यांना वळण देणारी 
कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणारी
  माझी बायको💖 
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा💘💘💘

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या💗 
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💗💗!

आज तिचा💗💗 वाढदिवस आहे, 
जिच्यासाठी💗 माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आहे.
माझ्या जीवनसाथीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💗💗💗

आपण कितीही भांडलो😉
कितीही अबोला धरला तरी
प्रेम💗 कधीही कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.... 

तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि प्रेमळ💗 आठवणींनी भरले जावो.
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रिये.

चल आणखी एक वर्ष आनंदात,💗 प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवूया
तुझ्या बरोबर घालवलेले 💋प्रत्येक वर्ष शेवटच्यापेक्षा अधिक चांगले आहे. 
 माझ्यासोबत इतके चांगले वागल्याबद्दल धन्यवाद, प्रिये!  वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा... ❤💘💘

वर्षात बरेच दिवस असले तरी,
पण तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,
आयुष्यात कधीही दुःखी होऊ नको,
तुझे हसणे सर्वात 👌 छान आहे!
❤❤वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायकॊ ❤❤

वाढदिवसाच्या शुभेच्छा, सर्वांसाठी उपयोगाचे बर्थडे शुभेच्छा 
Happy Birthday  All Wishesh 

तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख 🎉समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
माझे स्वप्न तू आहेस
माझे जीवन तू आहेस
माझा श्वास तू आहेस
माझे प्रेम तू आहेस🙆
माझे सर्वस्व तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂👌🎉
परी सारख्या आहात तुम्ही🌹👌

दादा💖 तू माझा आदर्श आहेस.जीवनात माझ्या कधी दुःखाची लाट होती ✨तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज💖.

आईला वाढदिवस शुभेच्छा Happy Birthday Aai 

प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्यासारखीच

आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना

आईसाहेबांना

वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.... 🎂😍


ज या खास दिवशी माझी एकच इच्छा आहे..💖 तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो..💖 दुःखाला तुझ्या आयुष्यात जागा न मिळो💖

आयुष्य किती आहे माहिती नाही 

पण मला माझे संपूर्ण आयुष्य

तुमच्या सोबत घालवायचे आहे.

माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


तुम्ही माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जे काही करता त्याबद्दल मी खूप आभारी आहे. तुम्ही एक सर्वोत्तम नवरा आहात 💘आणि मी तुमच्यावर शब्दांपेक्षा जास्त प्रेम करते. 💜मला आशा आहे की आजचा💋 तुमचा वाढदिवस तुमच्यासारखाच खास असेल.


जन्मो जन्मी राहावे आपले💗 नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….


बायकोला वाढदिवसाच्या  शुभेच्छा/Happy Birthday Wife 


मी खूप भाग्यवान आहे 

सहचारिणी मिळाली

"तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा🌹

तुमच्या साथीने भाऊ झालेत माझे सुखाचे धनी
सातहि जन्मी दादाला तुमचीच साथ लाभावी 
हीच प्रार्थना🌹 करतो मी परमेश्वरचरणी
🎂 वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

 तू माझ्या आयुष्यात जो नवीन जोश 💃उत्साह आणला आहेस... 
आशा करतो की तू 😇नेहमीच आनंदी राहशील...  
तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी आहे. 
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....  🎂🎉

सुख तुझ्या जीवनातून कोठेही जाऊ नये 🙏💗
अश्रू तुझ्या डोळ्यातून कधीही वाहू नये🌹
पुर्ण होवोत तुझ्या सर्व सदिच्छा 🎉
तुझ्यासारखी प्रेमळ आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा
🎂 आजी तुला तुझ्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💥💥

👸दोस्तीच्या दुनियेतला देवमाणूस🌹
आपल्या आईबाबांचा लय सभ्य मुलगा💥
मुलींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
🎂 आमच्या लाडक्या भावाला😈 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😜

तुझ्या जन्मदिवसाने संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष💗
एकच मागणी आहे माझी ईश्वराकडे🙍 तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष... 
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... 🎂

 देवाच्या💘चरणी एवढीच प्रार्थना
आयुष्यात प्रत्येक दिवसाबरोबर 💕
तुझे कर्तुत्व अजून वाढत जावो
तुझी कीर्ती जगभर पसरू 🌹
सुखाची आनंदाची बहार तुझ्या आयुष्यात येवो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 

आयुष्याच्या शिदोरीत सुख दुःखाच्या अनेक वाटा 🎁
कधी संथ प्रवास सुखाचा तर
कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा 💐
मोलाचा आहे प्रत्येकच क्षण
तो क्षणभर जगून घे
आयुष्याची आव्हाने पेलत
फिकीर उद्याची सोडून दे
🎂  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💘💘

आयुष्य💘तुझं आनंदी असावं ★★
आरोग्याने निरोगी असावं
यशाने ते भरपूर असावं 
दुःखांपासून ते खूप असावं
आपली स्वप्न तू पूर्ण करीत राहव💘
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .... 🎂

टिप्पण्या