मराठी स्टेटस /Marathi Status

मराठी स्टेटस /Marathi Status 

आयुष्य Status

जीवनात अनुभव एक असा कठोर💥 शिक्षक आहे कि,
जो पहिले परीक्षा घेतो,💥 आणि नंतर शिकवतो...💫💫💫 

राग कणभर असावा,
अबोला क्षणभर असावा,
आणि प्रेम …
समोरच्याचं मन भरेल इतकं असावं.

प्रत्येक गोष्टीची कदर, 
करायला शिका, 
कारण ना आयुष्य परत येतं,
ना आयुष्यातून गेलेली माणसं,
ना गेलेली वेळ,

आयुष्यात कधी नाराज होऊ नका, काय माहित? तुमच्याच सारखे  जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल.

"आयुष्यात कोणासोबत कितीही चांगले वागा,
आपण नेहमी कुठेतरी कमी पडतो,
कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात,
आपण लावलेला जीव नाही.

आपण नेहमी कुठेतरी कमी पडतो,
कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात,
आपण लावलेला जीव नाही."

चांगली पुस्तके,✅ आणि चांगले माणसं😇 लगेच लक्षात येत नाही.  
तर त्यांना वाचावं लागतं.

आपण भूतकाळाचा विचार करत, 
आपले भविष्यही बिघडवून ठेवतो.

जीवनात काही निर्णय अत्यंत😞 कठोर, आणि अवघड असतात; 
आणि हेच निर्णय तुमच्या जीवनाची💫 दिशा पलटून टाकतात... 

तुमच्याकडे सध्या जेवढा  वेळ उपलब्ध आहे,
 तेवढा पुन्हा  कधीच असणार नाही.

जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केलीत. 💥 याचा अर्थ तुम्ही जीवनात💪 कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केलात.💥💥

अपयश हे वाईट असतं, 😓😓
पण प्रयत्न💓 न करणे हे त्याहूनही जास्त वाईट असतं.💫💫

Attitude Status

मन मारून जगण्या पेक्षा, 
मन भरुन जगा, 
इथं काय तुम्हीं, मुक्कामाला आलेले नाहीत. 

जीवनात जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा बाकी सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. 

विरोध करा तुम्ही 
तेच जमेल तुम्हाला कारण, 
माझी बरोबरी करायची 
लायकी नाहीये तुमची..

मी लाख वाईट असेल... 😇😇 
 पण कधी कोणाला स्वतः च्या💓 स्वार्थासाठी धोका नाही दिला.😇😇

ठरवून काय करत नाय
जे काय करतो ते “रिअल”..

आयुष्यात आपण आपली  Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची  Quality समोरच्या व्यक्तीच्या  Clarity वरच अवलंबून असते.

ज्यांनी माझी वेळ बघून नकार दिला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल कि 
वेळ घेऊन भेटावं लागेल मला.

पहिले busy अन दुसरे घमेंडी कारण असणारे, Bussy त्यांच्या मर्जीने तुमच्याशी बोलतील आणि घमेंडी त्यांच्या कामापुरता.

आयुष्यात एकदा तरी वाईट
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही

सिंह 🦁आपल्या ताकदीमुळे जंगलचा राजा जाणवतो, 
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.♔♔♔

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते.

महान  चरित्राची😇😇 निर्मिती, 
महान व उज्वल  विचारांतूनच होते.💫💫

Online तर सगळेच असतात पण,
Message तेच करतात,
ज्यांच्या Life मध्ये आपण,
महत्वाचे आहोत.”

जीवनात माणसाला👤 प्रत्येक गोष्ट सापडते, 💂
फक्त त्याची चूक नाही सापडत.💫💫💫

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
सुद्धा करत नाही , पण कोणी
मधे आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही

काही लोक ठोकर😞 खाऊन बसून जातात;😞
 तर काही लोक ठोकर खाऊन इतिहास😇😇 घडवतात.

आईने शिकवलं गोष्टींना
योग्य जागेवर ठेवणं, आणि
बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं

मोठेपणा 😀हा एक असा गुण आहे;
 जो पदाने नव्हे, तर 😇संस्काराने प्राप्त होतो. 

"अनुभवाने एक गोष्ट शिकवली,
कोणी कोणाच नसत,
काही लोक स्वार्थासाठी गोड बोलतात."

झालेल्या गोष्टीचा 😎विचार करू नका; 
भविष्याचे  स्वप्न न पाहता वर्तमानावर💫💫  लक्ष केंद्रित करा.

दिसणं कसेही असू द्या हो.
पण स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे.

माझा Attitude आणि माझा माज समोरच्याच्या लयकीवर असतो

हातावरच्या रेषा👋 बदलायच्या असतील,
तर मेहनतीवर💪 विश्वास ठेवा,
जर प्रयत्न💓 तगडे असतील तर,
नशीबालाशी 😇वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.

अडचणी😐 येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, 
याचा अर्थ तुम्ही तातडीने🏃 ताकदीने पुढे जावे असा आहे.

यशस्वी💪 लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात 
आणि अपयशी 😌लोक जगाच्या व्यक्तीने आप आपले निर्णय बदलतात.

जे इतरांपेक्षा😊 वेगळे असतात ना
चर्चा 😈नेहमी त्यांची होते.

खोटेपणा 😠आणि मोठेपणा😈 दाखवून कधी कोणाची मन नाही जिकली,
 जे काही आहे ते 😇😇रियल आहे

काय आहे ना हवा💤💤 मी पण करू शकतो,
पण एकच गोष्ट मदे येत असते  ती म्हणजे संस्कार.

राग 😠हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला, तरी तो योग्य💥 वेळी आलाच पाहिजे, 
नाहीतर लोक राग😌 न आल्याचा फायदा उचलतात💫💫.

मनुष्य पैशांनी नव्हे, तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरत असतो. 

💥गुलामीची😜 एवढी पण सवय लावून
घेऊ नका कि स्वतःची ताकद 💪विसराल💫💫

💫अपमानाचे उत्तर💣 एवढे नम्रपणे द्या कि,
 अपमान करणाऱ्याला😌स्वतःची लाज वाटेल.💥

😊आपल्याला चटके देणारे काही 💣💣दिवे तेच असतात,
ज्यांना आपण वाऱ्यामुळे 💥विझताना वाचवलेलं असतं.

समजूतदार😇 लोक कधी भांडत नाहीत,
फक्त आग 🔥लावून बाजूला होतात😅.

पाहिलेल्या ☔पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले💗
पावसाळे जास्त😁 महत्वाचे असतात.

हे ईश्वरा 😇सर्वांचं भलं कर
पण सुरवात😁 माझ्यापासून कर.

व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत😈 होत नाही,
तुम्ही एकतर😈 जिंकता किंवा 😈😇शिकता.

कोणताही बिजनेस💥 छोटा नसतो,
छोटी असते आपली 😠😠मानसिकता.

जगण्यासाठी💜 काम करा
फक्त काम करण्यासाठी 😇जगू नका.

कधी कधी 😁सगळी नाती
फक्त 😈नावापुरतीच
रहील्यासारखी 😌वाटतात. 

आयुष्यातील सर्वात मोठा 😊आनंद म्हणजे
जे तुम्हाला 😈जमणार नाही
असं लोकांना 😜वाटतं,
ते साध्य💪 करून दाखवणं.

कधी कधी हक्क💫 मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे 😈लागतात.

विजेते👆 वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने😇😇 करतात... 

जीवनाला एवढे स्वस्त👈 नका बनवू की,
 दोन पैशाचे लोक येऊन💃 खेळून निघून जातील.

जीवनात जर का तुम्ही 😅गरीब म्हणून जन्मले, तर ती तुमची चूक 💥नाही,
 पण जर का तुम्ही गरीब 💫म्हणून मेलात💔 तर ती तुमचीच चूक असते.

💥आपल्या वाईट सवयींवर विजय 😈मिळवण्या इतका जगात 😈कोणताही आनंद नाही.

आपल्याला प्रवास😎 सोपा वाटत असेल, तर 😔सावधान! 
कदाचित तुम्ही 🌄शिखराकडे नव्हे तर पायथ्याशी😲 जात असाल.

गर्दी जमा😎 करून तर कोणी
पण माहोल 💬करू शकतो पण, 
खरी मजा तर तेव्हाच 😈आहे. 
जेव्हा फक्त आपले 💪नाव ऐकुण
ती पूर्ण गर्दी कापली💢 पाहिजे. 

तो दिवस नक्की 😇आणेन, ज्या
दिवशी माझे😌 विरोधक
पण मला फॉलो😈😈 करतील.. 

प्रत्येक वस्तूची किंमत💰 वेळ आल्यावरच समजते,
कारण वातावरणात फुकट💤💤 मिळणारा ऑक्सिजन
दवाखान्यात ➕खूप महाग विकला जातो.

जीवनात तेच लोक 😇यशस्वी हॊत असतात,
ज्यांना बघून 💣लोकांना वाटत असत कि,
हे आयुष्यात काहीच करू 😈शकत नाहीत.

चव गोड😵 हवी असेल तर
चटका😠 सहन करावाच लागतो
मग तो चहाचा असो कि 😇आयुष्याचा.

नाचणारा मोर🐔 आणि पैशांचा💸 जोर
कायमस्वरूपी😇 नसतो,
काळ संपला कि पिसारा 😈आणि पसारा
आटपावा लागतो.😎

 जेव्हा सगळंच😐 संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
👉तीच खरी वेळ असते,
नवीन🥰 काहीतरी सुरु होण्याची.

नेहमी लक्षात ठेवा😇
आपल्याला खाली 🤯खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या🤨 पायरीवर असतात.

जेव्हा एक बीज 🌱काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही 🤨का नाही.

तुम्ही आयुष्यात💥 काय कमावले याच्यावर
कधी गर्व☺ करू नका कारण
बुद्धिबळाचा⌨ खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच🏮 डब्ब्यात ठेवले जातात.

नोकर😉 तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक😎 व्हायची स्वप्न बघा.

वळून कोणी 🤩पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही🌲🌿 साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

तुम्ही गरीब😊 म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब 🤨म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

अपयश म्हणजे🤕 संकट नव्हे,
आपल्याला योग्य 😇मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

तुम्ही कोण 😎आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही🥰 काय करता.

पैज लावायची✌ तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास ❤जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच🤜 अहंकार हराल.

स्वप्न मोफतच😵 असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात 💴बरीच किंमत मोजावी लागते.

मोठ व्हायचं👉 आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल😎 तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा👉 तुमची ओळख सांगतील!

छत्री पावसाला🙆‍♂ थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे☔ धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष 🤜करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख🤕 आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा 🤜अर्थ आहे.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच 😇शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे 🤜जास्त निर्माण होतील.

तलाव 🏖जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी🏜 संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची 😎वाट पहा.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे❤ जीवन.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची😄 भीती वाटते
दोन: ते स्वतःचा✌ व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं😎 व्हायचं असतं.

क्षेत्र 😎कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी😇 होणं अटळ असतं.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश😇 होऊ नका,
सर्वसाधारण लोक 😎महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, 😎लायकी नसते.

पाण्याचा एक थेंब✨ चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर 💎चमकतो,
शिंपल्यात पडला तर 💍मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक ✌फक्त सोबतीचा असतो.

एक छोटीशी मुंगी🐜 तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच😇 छोट समजू नका
कारण👉 ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

माणसाला स्वत:चा💢 “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image”💥 बनवायला काळ लागतो.

जगा इतकं कि 😇आयुष्य कमी पडेल,
हसा😄 इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न😎 इतके करा कि
परमेश्वराला🠽𢐠देणे भागच पडेल.

जी व्यक्ती तुमच्या 👉प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती ✌समजून जळत असते.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न 🥰करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

आयुष्यात एकदा तरी वाईट🥰 दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची 😎किंमत कळत नाही.

आयुष्यात 😍कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना😊 तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही 👉ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

पराभवाची भीती बाळगू नका
👉एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव 😎पुसून टाकू शकतो.

माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक 😎पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय 😄आहे.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय ☝चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
👉जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
🤜एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा🤕 कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
🤨लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच🤜 लहान आहेत हे लक्षात घ्या.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर 🐕भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी 🥖🥯बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच😎 फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, 😍यातच माझा विजय आहे.

जवळच्या माणसाचा☺ स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी 😉समस्या उभी राहिली
तर तो कसा😐 वागेल हे सांगता येत नाही.

दगडाने⚠️ डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर🙇‍♂ लोक त्यावर डोकं टेकतात.

ज्याने पावलोपावली 😣आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू ☺शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक😇 नसते.

फुलपाखरू 🦋फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय 🥰जिंकत.
✌आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक 🥰हृदय जिंकत रहा

दिवसभरात तुमच्यापुढे 👉एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला👉 एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या✌ रस्त्यावरून करत आहात.

तलाव 👉जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा 🤜मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात✌ असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट 😎पहा.

🚩“जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे🚩.
‘शत्रू कोणीही असो.,‘कितीही मोठा असो.,
‘कितीही बलवान असो.👉,‘त्याला बिनधास्त सामोरे जायचे..
आणि ‘आपला विजय हासील करायचा.”
हर हर महादेव..🚩🚩

“यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजून तयार व्हायचा आहे.”
👉GEt bACK tO yOuR WoRk.!

“चांगल्या हृदयाने❤ खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने🥰 ही नाती
जन्मभर टिकून 😇राहतात.!”

अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप
👉भावूक बनवून जाते,ती म्हणजे हिमतीने हारा..
पण कधी 🥰हिम्मत हारु नका..”

मोत्यांच्या ✨हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त 🥰सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व 🥰सिद्ध होत..”

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन 🥰जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र👉 ‘सातत्य’ आणि👉 ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”

“लोक जेंव्हा तुमच्या विरोधात🤜 बोलतील,
आवाज 🤜वाढवतील तेंव्हा, 😇घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात🥰, खेळाडू नाही..
खेळाडूला ✌फक्त जिंकायचे असते..

“आपल्या चुका सुधारण्यासाठी जो
स्वतःशीच✨ लढाई करतो,
त्याला कुणीही😇 हरवू शकत नाही.”

कारण✨ देण्यापेक्षा
झालेल्या चूका 👉मान्य
करायला शिका.
आयुष्यात ते 😇महत्वाचं आहे.

“विजेते” वेगळ्या गोष्टी
करत नाही✌ ते प्रत्येक
गोष्ट👉 “वेगळेपणाने” करतात.☑️💪🏻

इतके जिद्दी बना की 👉तुमच्या
ध्येयापुढे तुम्हाला काहीही
दिसल नाही पाहिजे..🥰

“संधी” आणि “सूर्योदय” दोन्हीत
एक साम्य✨ आहे उशिरा जागे
होणाऱ्याच्या 👉“नशिबी” दोन्ही नसतात.🤟🏻🏋️

“तुमच्या निर्णयावर😉 तुमची
भीती नाही तर 👉तुमचा
विश्वास दिसला पाहिजे.”

टिप्पण्या