सुविचार मराठी

सुविचार मराठी 

best suvichar, marathi suvichar, सुविचार मराठी, सुविचार, suvichar in marathi, suvichar marathi madhe, suvichar Marathi small, suvichar short marathi

केवळ ज्ञान😇 असून उपयोग नाही, तर ते कसं 😎 आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान असायला हवं.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा 💫 आनंद अधिक असतो.

कष्ट इतक्या शांतते मध्ये करा 💫 कि, यश धिंगाणा घालेल.

नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका 😎कारण  असे करून स्वतःची किंमत कमी 😇होते.

 नातं 🥰 आणि विश्वास 🤝 हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.🤞 नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा, कारण जिथं विश्वास 😇 असतो तिथं नातं आपो आप बनत जात🥰🥰

आयुष्यात अशा व्यक्तीला कधीचं ☺ विसरु नका, जी व्यक्ती तुमच्यासाठी सर्वे काही विसरायला🥰 तयार असते.

 काही वेळा आपली चुक नसतांना सुद्धा शांत 🤐 बसणं योग्य असत, कारण जो पर्यंत समोरच्या व्यक्तिच मन मोकळ 😊 होत नाही तो पर्यंत त्या व्यक्तिला त्याची चुक लक्षात येत नाही.

 यश न मिळणे म्हणजे याचा अर्थ ☺ अपयशी होणे असा नाही.

नाती ही झाडाच्या पानांसारखी असतात,☝ जर का ती  तुटली तर त्याची हिरवळ कायमची निघून 🤞जाते.

सुखासाठी आयुष्यात कधी कधि हसावं तर 😊 कधी कधि रडावं 😥लागतं, कारण सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही नेहमी☝ उंचावरुन पडावं लागतं.

दुसऱ्यानी फेकून मारलेल्या दगडविटांच्या🤸‍♂ पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी😎 माणूस.

अपयशाच्या 🤩कठीण खडकाखालीच यशाच्या🥰 पाण्याचा झरा असतो.

अपयशाने 🤞 खचू नका अधिक जिद्दी व्हा.

आत्मविश्वास हे एक प्रभावी ☝ अंजन आहे. ज्याच्या डोळ्यात🙂 लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून 😎अचूक मार्ग दिसतो.

आवडतं तेच करू नका,👉 जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एकाग्र😇 चित्ताने व विचाराने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश🥰 होय. 

आयुष्य हे आनंदाने जगून समजते, केवळ फक्त ऎकून, वाचून वा बघून समजत नाही.

आयुष्य हि फार अवघड शाळा 🏘 आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक🔨सत. पुढची परीक्षा 📜कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी 🗞करता येत नाही. कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका📚 वेगळी असते.

आयुष्यभर नुसता पैसा💰 कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते, जन्माला येताना तुम्ही काय🔘ेऊन आलात, आणि मरताना तुम्ही काय🐠घेऊन जाणार सगळे इथेच सोडून❣️ जायचे आहे.

अनोळख्याला भाकरी द्यावी,👉 पण ओसरी देऊ नये.

आयुष्याच्या वळणावर ⚡⚡प्रत्येकला सोबत कुणाची तरी हवी असते, पण असे का ?घडत असते कि, जेव्हा ती व्यक्ती हवी असते आणि  तेव्हाच ती आपल्याजवळ 😔 नसते.

खरा आनंद🥰 हा दुसऱ्यांना देण्यामधे असतो, घेण्यामधे किंवा मागण्यामधे नसतो.

आनंद🥰 नेहमी चंदना सारखा असतो. तो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी  देखिल आपली बोटे हि सुगंधित 🥰 करून जातो.

सुख हे फुलपाखरा🦋 सारखे असते पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी 😡 केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील 🥰 तर अलगत येउन मनगटा वर येउन बसते.

आपण अशा ठिकाणी पोहोचलो 😎 पाहिजे जिथे आपण पैशासाठी 💰 काम न करता आपल्या आनंदासाठी🥰 केल पाहिजे.

जो आनंदी राहतो😍 तो इतरांपण आनंदी करतो.

तुम्ही जेवढा आनंद 😍 दुसऱ्यांना वाटाल तेवढा किंवा त्याहून अधिक आनंद 🥰तुम्हाला नक्कीच  प्राप्त होत असतो.

दु:ख विभागल्याने कमी होत असते,😊 आणि सुख विभागल्याने वाढत जाते.🥰

 वाहतो तो झरा🏞, आणि थांबते ते डबकं., डबक्यावर डास येतात,🦟 आणि झर्‍यावर राजहंस 

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची,🥰 आणि मनाची

 अनुभव⚡ हा महान😇 शिक्षक आहे. पण तो मोबदला💰मात्र फार घेतो.

अन्यायापुढे मान झुकवू 😠 नका. स्वाभिमानाने लढा. 💪प्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने 😎लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून 😇 टाका. जातीपाती सोडून द्या.

आपण जे पेरतो 🤸‍♂ तेच उगवतं.

आपण वाऱ्याचि 🌪 दिशा बदलू शकत नाही, परंतू आपला पतंग🎊 मात्र नियंत्रित करन आपल्याच हातात असत.

जो स्वत: दु:खातून 😊 गेला नाही, त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे🤞 कळणार.

आपला जन्म✨ होतो तेव्हा आपण रडतो आणि लोक हसत☺ असतात. मात्र मरताना आपण असं मरावं की,👉 आपण हसत असू आणि लोक आपल्यासाठि रडत असतील. 

अंथरूण🛌 बघून पाय पसरा.

अचल प्रीतीची किमत 💰 चंचल संपत्तिने कधी होत नाही. 

उगवणारा प्रत्येक दिवस 🎆 उमलणारा हवा.

आतील जग 🌆हे बाहेरच्या जगापेक्षा 🗺विशाल आहे

उद्याचं काम 📚 आज करा, आणि आजचं काम 📚आत्ताच करा.

 उशीरा दिलेला न्याय👩‍⚖️ हा न दिलेल्या न्यायासारखा🤞 असतो.

ऎकावे👂 जनाचे करावे मनाचे❤.

एकदा तुटलेलं पान 🍃 झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

एखाद्याला गुन्हेगार 👩‍⚖️ ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला 🥰 ठेवून बघा.

खराब अक्षर 👉 हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय.

अनुभव 😇म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे, तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले 👉तो अनुभव.

एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता 🤨 करून काय उपयोग. कारण ती केव्हा ना केव्हा सुटणारच😊. एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल 🔤रीही चिंता करून काय उपयोग🤨. कारण ती कधी सुटणारच नाही

लोक तुमच्याशी कसे वागत आहेत हे त्यांचे 😇 कर्म, परंतु तुम्ही त्यावर त्याचेशि कसे वागता  हे तुमचे कर्म.

भीतीला टाळाल 😊 तर ती वाढत जाते, भीतीचा सामना कराल🤞 तर ती पळून जाते.

समस्या कोणत्याही दिशेने👉 येवू द्यात. त्या समस्येवरचे समाधान 😊 तुमच्याकडून जावू द्या.

कठीण काळ कायम टिकाऊ ☺नसतो, पण कठीण लोक असतात.

मुर्खाचे हृदय❤ जिभेवर असते. शहाण्याची जीभ हृदयात ❤ असते

 चिंतेसारखे शरिराला 🙄 जाळणारे दुसरे इतर काहीही नाही

अपयश 😇कायम नसते,👉 आणि यश सुद्धा.

 पुत्र सुपूत्र👶 असेल तर त्याच्यासाठी धनसंचय💰 कशाला करायचा. 👉तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र 🙊कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय 💰कशाला करायचा. 👉तो मिळालेला पैसा गमावेल.

दिलेले वचन 🤝एखाद्या घेतलेल्या कर्जासारखेच 🤞आहे.

 लोक तुमचा सल्ला 😎मानत कधीच नाहीत, ते तुमचे उदाहरण😎 घेतात.

प्रशंसा स्वीकारायला☺ आणि करायला शिका.

 एखाद्या कृतीमध्ये ☺पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग🌏 आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव🙏 आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच 🙌असली पाहिजेत नाही का.

रागात बोललेलॆ 🗣गेलेले शब्द हॆ एवढॆ विषारी असतात की, प्रेमामध्ये 🥰 बोललेल्या अनेक शब्दाना तॆ क्षणामध्ये संपवुन टाकतात.

 सत्कर्मी माणसाला जीवनात 🧞‍♂अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या 🧞‍♀असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो🤨, त्याची अडचण आयुष्यभर संपत😎 नाही.

तुम्ही एक वेळ पैसा💰 गमावला तरी चालेल, पण वेळ 🧭 कधीही गमावू नका, वेळेचा🧭 उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी💰 धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.

समजवण्यापेक्षा अधिक समजून🥰 घेण्यात खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी🤩 अनुभवाचा कस लागतो तसेच समजुन घेण्यासाठी मनाचा😇 मोठेपणा लागतो

काम साध्य होईपर्यंत 😎 अडचणींना तोंड द्यावेच.

कलेची पारंबी माणसाला 💪 बळ देते.

कामात आनंद🥰 निर्माण केला तर, त्याचं ओझं 🙌 आपल्याला वाटत नाही.

कार्यात यश मिळो अथवा न मिळो प्रयत्न 💪करण्यास मात्र कुचराई करु नका.

काळ हे फार मोठे औषध 💉 आहे मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने🧫 बर्‍या होतात.

जीवन जगण्याची कला ही सर्व जगात ☝श्रेष्ठ कला  आहे.

जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे👉 श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.

क्रोधाच्या 😡  क्षणी जर का आपण संयम राखला तर पश्चातापाचे🥰अनेक क्षण वाचतात.

जगात दुसऱ्याला हसण्याइतके👇 सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम✊ दुसरे कोणतेही नाही.

 शहाणा😇 माणूस चुका विसरतो, पण त्याची 😎कारणे नाही.

 चांगल्या परंपरा निर्माण 😊 करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या परंपरा मोडू नका🥰.

 गरूडाइतके🦅 उडता येत नसले तरी चिमणी🐦 कधी उडण्याचे सोडत नाही.

 न मागता देतो 😇 तोच खरा दानी🥰.

 हाव सोडली💰 तर मोह संपतो आणि मोह संपाला तर दुःख🥰 संपते.

खरे आहे तेच बोला, 🤨 उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच ✌शिका, आणि देशहिताचे 🤘 आहे तेच करा.

शत्रूने केलेले कौतुक 🥰हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय

जखम करणारा विसरतो,😎 परंतु जखम😡 ज्याला झाली आहे तो विसरत नाही.

आपण परिस्थितीला 😎शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला ✌ शरण गेली पाहिजे.

अन्याय करणे हे पाप👉 आहे. तसेच होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप. 

आपल्या दोषांवरचे 🥰 उपाय हे नेहमी आपल्याकडेच असतात. फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

आरश्याला हृदय ❤ नसत, परंतु कल्पना मात्र बर्याच असतात 

प्रत्येक वस्तुत सौंदर्य 🌼 असत,👉 परंतु ते सर्वाना दिसत नाही.

जिथे प्रेम❤ कमी असते ना 👉 तिथे दोष दिसू लागतातच. 

 आयुष्यातील सर्वात मोठी वेदना🤕 म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्तप्रेम🥰 करत असतो तिच्या शेजारी बसणे आणि ती व्यक्ती आपली कधीही होणार😒 नाही याची जाणीव होणे

आयुष्यातल्या असंख्य  अशा 🤜समस्यांची फक्त दोनच कारणॆ असतात☝ती म्हणजे 1 आपण विचार न करता कृती करतो किंवा, 2 कृती करण्याऎवजी फक्त विचारच करत बसतो.

आयुष्यात त्या व्यक्तीला😍 कधीचं दुखवू नका जी व्यक्ती तुम्हाला😘 स्वतःपेक्षा जास्त प्रेम व जपत असते.

 एक प्रेमळ प्रश्न की,�अश्रू पुसणारा आपल्या हृदया जवळ असतो कि, अश्रू देणारा�

पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,😇 ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.

एखाद्याचे बोलणे मनावर 🤑आघात करते पण मौन🤐 शब्दांपेक्शा मोठा आघात करते

पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या 🥰कल्पनेने जे सुख ❤मिळते त्या सुखाचे नाव उत्साह.

अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव अणि विजय.

मैत्री कधिच ठरवून होत नसते, हाच मैत्रीचा फ़ायदा आहे तसेच मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.

स्वातंत्र्याचे मंदिर हे बलिदान देणार्याच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही

 दुर्जन मंडळीमध्ये बसण्यापेक्षा एकटे बसलेले बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीं बरोबर बसणे हे त्याहून बरे

शहाणपणाचे 😁प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान🤘 होतो

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली 🤘सरवात मोठी शक्ती💪 आहे.

 जीवनात सुख- दु:खाचे आणि यश- अपयशाचे, तसेच आशा-निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. तरिही पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी स्वतः व इतरासाठी ठामपणे उभी राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही, परंतु असं धडपडूनही हवे असलेले यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.

दोष लपवला की तो मोठा होत जातो आणि कबूल केला तर नाहीसा होता

मनाला आंनद आणि संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती हि कलापूर्ण आहे.

 पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी असा मित्र दुसरा मिळणार नाही.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही, त्या गोष्टि विषयी कधीही दुःखी होऊ नये

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेत असतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

 उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रात्र

असंभवनीय गोष्टी या कधीच खऱ्या मानू नयेत.

संयम राखणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुण आहे

राष्ट्र निर्माण करायचे असेल तर त्या आधी स्वतःमध्ये राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

 सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते

एकमेका साहय्य करू अवघे धरू सुपंथ 

जीवन जगण्याची कला ही जगातील सर्व कलांमध्ये सर्वश्रेष्ठ कला आहे.

दुःख हे गरूडाच्या पावलाने येतं असत आणि मुगींच्या पावलांनी जातं असत. 

दुसऱ्याचे अनूभव जाणून व समजुन घेणे हा ही एक खुप मोठा अनुभव आसतो

ओरडण्याने कधीच ओरडणे बंद होत नसते परंतु स्वस्थ राहण्याने मात्र होते.

जर बनू शकला तर कृतज्ञच बना, कृतघ्न नको.

आपल्याला शत्रूशी प्रेमाने वागून त्याला जिंकता येते, पण त्यासाठी आपल्यात संयम असावा लागतो.

तुम्ही प्रत्येक वेळेस जर नविन चूक करत असाल, तर नक्किच समजा कि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

आयुष्यात तुम्ही जिंकाल तर असे जिंका कि जणू तुम्हाला जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरला आहात 

सगळंच संपून गेलंय असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.

ज्या जखमेतून रक्त येत नाही तेव्हा अस समजुन जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे

नाते कितीही वाईट असले तरीही ते मात्र कधीच तोडू नका  कारण पाणी कितीही घाण असले तरीही ते आपली तहान नाही पण आग तर नक्कीच विझवू शकते.

आयुष्यात अचूक 😵 व योग्य निर्णय घेणयाची क्षमता अनुभवातुन येत असते. काहीवेळेस माञ अनपेक्षित 🤕अनुभव हा बहुतेकदा  👉चुकीच्या माणसा पासुन व निर्णयातून पण येत असतो.

दुसर्याच्या आयुष्याला 🥰 सुखाची चादर दयावी, पण आपल्या खुशी साठी दुसर्याची 🤨चादर खेचु नये.

रक्ताची नाती जन्माने🥰 मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात 🤝. पण नाती नसतानाही जी बंधनं🤝 जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री👬 म्हणतात.

 जरी झाडाची 🍃 पाने गळाली तर त्यांची जागा दुसरी पाने☘🌿 नव्याने घेतात.

भावनांचं मोल जाणा,🥰मोठेपणात हरवू नका, 😊आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं.

कमीपणा🥰 मानू नका. व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका. मिळेल तितकं घेत 🥰 रहा, जमेल तितकं देत रहा.

समाधानात तडजोड हि असते, फक्त जरा समजून घ्या 😊, आणि नातं  म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घ्या🥰.

विश्वासाचे 🥰 चार शब्दं, दुसरं काही देऊ नका, जाणीवपूर्वक नातं जपा,😊 मध्येच माघार घेऊ नका.

नाती🤝 कधी जबरदस्तीने बनत नसतात, ति आपोआप गुंफली ✊जातात. मनाच्या ❤ ईवल्याश्या कोपऱ्यात आपल्या काही जण हक्काने राज्य❤ करतात.

क्षण जीवनातले समृध्दिने दिव्यासह💥 उजळून यावे, नाते आपले परस्परातले अगदी अतुट 🥰 राहावे.

आपण जगात सगळ्यात अनमोल 🥰 आहोत. चांगले हृदय ❤आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. चांगल्या हृदयाने ❤खूप नाती बनतात तसेच चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून 🤝राहतात. 

जेव्हा आपण दुचाकी 🏍वरून तिघेजण जात असतो, तितक्यात कुणीतरी हाक 😆मारून सांगत कि, अरे पुढे पोलीस 😂 आहे.

🙏धन्यवाद 🙏

टिप्पण्या